फुलपाखरा विषयी माहिती | Butterfly information in marathi
Butterfly information in marathi : फुलपाखरू हा एक कीटक वर्गामध्ये मोडला जाणारा जीव आहे. जो आपल्याला विविध रंगांमध्ये आढळून येतो. आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. हा सुंदर कीटक सर्वांना आवडतो. भारतामध्ये फुलपाखराच्या 1500 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण फुलपाखरा विषयी माहिती (Butterfly information in marathi) जाणून घेणार आहोत. फुलपाखरा विषयी माहिती (Butterfly information in marathi) 1) फुलपाखराचा जीवन काळ खूप लहान असतो. हा जवळजवळ एक ते दोन आठवडे जिवंत राहू शकतो. 2) फुलपाखरू इतका लहान कीटक असूनही ते 17 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकते. 3) मधमाशा प्रमाणेच फुलपाखरू सुद्धा फुलांमधील रस शोषून घेते. 4) फुलपाखरू एक असे कीटक आहे ज्याला थंड रक्ताचा प्राणी मानले जाते. 5) वैज्ञानिकांच्या शोधानुसार फुलपाखराचे संपूर्ण जीवन चार भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. ज्यामध्ये अंडी, लार्वा (केटरपिलर), प्यूपा (क्रिस्लिस) आणि वयस्क यांचा समावेश होतो. Good night quotes in marathi Good morning wishes in marathi 6) जगातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे नाव जायंट बर्डविंग आह...