पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेंगलोर विषयी माहिती | bangalore information in marathi

इमेज
bangalore information in marathi : आज काल जर पण कोणालाही विचारलं की कॉलेज संपल्यानंतर तू काय करणार आहेस? तर तो सहज सांगेल की मला नोकरी करायची आहे आणि ती पुणे किंवा बेंगलोर मध्ये. मग तुम्ही म्हणाल बेंगलोर मध्ये असं काय आहे. बेंगलोर ही कर्नाटक ची राजधानी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi) जाणून घेणार आहोत. बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi) 1) बेंगलोर शहराला भारताच्या नव्या पिढीचे शहर असेसुद्धा म्हटले जाते. या शहराला भारताचे आयटी शहर असेसुद्धा म्हटले जाते. यात शहरांमध्ये सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरशी संबंधित अनेक मोठ्या कंपन्या आहेत. आणि देशातील अनेक युवक येथे चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. बेंगलोर शहरामध्ये 51 टक्के पेक्षा जास्त लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून येऊन वस्लेलेले आहेत. बेंगलोर शहराला गार्डन सिटी ऑफ इंडिया असेसुद्धा म्हटले जाते. 2) 1905 मध्ये सर्वात पहिल्यांदा विजेची सुरुवात बेंगलोर शहरांमध्ये झाली होती. बेंगलोर शहरामधील मार्केट मधून सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रिक लाईट चमकली होती. 3) आज पूर्ण भारत...

मगर विषयी माहिती | Crocodile information in marathi

इमेज
Crocodile information in marathi : मगर हा एक पाणी आणि जमिनीवर आढळणारा धोकादायक जीव आहे. हा पृथ्वीवरील प्राचीन जीवा पैकी एक स्तनधारी आणि सरीसृप या श्रेणीमध्ये येणारा जीव आहे. ज्याची कातडी बुलेट-प्रुफ सुद्धा असते, म्हणजेच बंदुकीने जरी त्याला मारले तरी त्याला भेद पडत नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi) जाणून घेणार आहोत. मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi) 1) पृथ्वीवर मगरीच्या 23 विभिन्न प्रजाती आढळतात. परंतु त्यामधील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 2) मगर हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीव पैकी एक आहे. हा जीव डायनासोर च्या काळात सुद्धा अस्तित्वात होता. अशा पद्धतीने पृथ्वीवर जवळजवळ 240 मिलियन वर्षांपासून त्याचा वास आहे. 3) मगरीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत : एक म्हणजे खाऱ्या पाण्यातील मगर (Saltwater Crocodile) आणि दुसरी म्हणजे गोड्या पाण्यातील मगर (Freshwater Crocodile). खाऱ्या पाण्यातील मगर समुद्र आणि नदी या दोन्ही ठिकाणी आढळते. आणि गोड्या पाण्यातील मगर नदी आणि दलदलीच्या क्षेत्रांमध्ये आढळते. 4) खाऱ्या पाण्...

डासा विषयी माहिती | Mosquito information in marathi

इमेज
Mosquito information in marathi : mosquito म्हणजेच डास. डास हा एक छोटासा जीव आहे, जो नेहमी आपल्या आसपास उडताना आपल्याला दिसतो. हा कीटक मानवाचे रक्त पिण्यासाठी ओळखला जातो. आपण याला अनेक वेळा साधारण जीवन म्हणून जास्त लक्ष देत नाही, परंतु हा जगातील एक घातक कीटक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण डासा विषयी माहिती (Mosquito information in marathi) जाणून घेणार आहोत. डासा विषयी माहिती (Mosquito information in marathi) 1) जर पृथ्वीवरील सर्व डासांना मारून एका ठिकाणी एका मैदानामध्ये गोळा केले तर, त्यांचा थर जवळजवळ पाच किलोमीटर इतका उंच होईल. 2) डास माणसांचा वास ओळखतात. म्हणजे या माणसाशी आपला या आधी संबंध आला आहे की नाही हे त्यांना लगेच कळते. 3) एका शोधानुसार बीअर पिणार्‍या लोकांशी इतर लोकांच्या तुलनेने डानस जास्त चावतात. 4) एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याच्या बाबतीत डास खूप तेज असतात. एका शोधानुसार जर आपण एखाद्या डासाला मारण्याचा प्रयत्न केला तर तो पुढचे चोवीस तास आपल्या जवळ येणार नाही. 5) एखाद्या माणसाच्या शरीरातील पूर्ण रक्त शोषून घेण्यासाठी डासाला त्या माणसाला जवळ जवळ 1.2 मिल्लियन वेळा चावा...

सायकल ची माहिती मराठी | Cycle information in marathi

इमेज
Cycle information in marathi : सायकल ची माहिती मराठी : सायकलचा इतिहास खूप जुना आहे. आजच्या काळात लोकांकडे कार-बाइक अशी स्वयंचलित वाहने आल्यामुळे सायकलचा उपयोग कमी झाला आहे. परंतु विसाव्या शतकातील लोक आपल्या आरोग्याचा विचार करणे सायकल कडे वळत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण सायकल ची माहिती मराठी (Cycle information in marathi), सायकलचा शोध कोणी लावला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सायकलचा शोध कोणी लावला (Cycle cha shodh koni lavla) आज आपण सायकलच्या इतिहासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर आता आपण पाहू की सर्वात शेवटी सायकलचा शोध कोणी लावला होता? आधुनिक सायकलचा शोध लावण्याचे पूर्ण श्रेय किर्कपैट्रिक मैकमिलन  (Kirkpatrick Macmillan) यांना जाते. ते एक लोहार होते.  त्यांनी हा शोध 1839 मध्ये स्कॉटलंडमध्ये लावला होता. आधुनिक सायकलचा शोध लागण्या अगोदर, ज्या सायकल होत्या त्यांना पायाने ढकलून चालवले जात होते. परंतु आधुनिक सायकलचा शोध लागल्यामुळे सायकल पायाने चालवणे शक्य झाले. याचे श्रेय किर्कपैट्रिक मैकमिलन यांना जाते. इसवी सन 1817 मध्ये बैरन फॉन ड्रेविस यांनी सर्वात पहिली सायक...